आमच्या वधुवर सुचक मंडळाच्या दोन शाखा आहेत .
१. दिव्यांग वधु वर सुचक मंडळ
या मध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांगांचा समावेश होतो जे बोद्धिक व शारिरीक तसेच मानसिक दृष्ट्या आपली वैवाहिक जबाबदारी पार पाडू शकतील अशाच दिव्यांगांचे विवाह जुळवले जातील .
२. विजयानंद वधु वर सुचक मंडळ
ही सर्व सामान्यांसाठीची वधु वर सुचक मंडळ शाखा आहे . यात कोणत्या ही जातीच्या धर्माच्या भाऊ बहीण आपले नाव नोंदणी करु शकतात .
आमच्या शाखा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी एक उत्तम पर्याय आहे, जो तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार तुम्हांला सर्वोत्तम पर्याय देतो. आम्ही आमच्या टीम मधील मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशकासह विवाहपूर्व समुपदेशन प्रदान करतो जे तुमच्याशी संवाद साधुन तुमचा जीवनसाथी निवडण्यासाठी मदत करतात. तुम्ही एक पाहुल पुढे टाका आणि नोंदणी करा आणि तुमचे वैवाहीक जीवन आनंदीत करा. तुमच्या साथीदाराची जन्म माहिती, कौटुंबिक पार्श्वभुमि, पत्रिका इ. माहीती जेवढी महत्वाची आहे तेवढीच तुमची मानसिक, बौध्दीक आणि आरोग्य स्थिती देखील. आनंदी आणि समाधानकारक जीवनासाठी आम्ही तुमचे समर्थन करतो.
तुमची सर्व माहिती आमच्याकडे सुरक्षित ठेवली जाते. तुमच्या प्रोफाईलनुसार आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय देऊ आणि तुम्हांला निर्णय घेण्यास मदत करू, नातेसंबंध आमच्या आयुष्यात सर्वात महत्वाचे आहेत म्हणून आत्मविश्वासाने निर्णय घ्या.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
📞 8459826288
📞9922156948
📧 vijayanandtrust@gmail.com
विजयानंद फॉउंडेशन ,पुणे संचलित शुभारंभ कार्यक्रम दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी. स. 10.30 वा. खालील दोन उपक्रमांचे उद्धाटन मा. श्री. मुरलीधर कुलकर्णी ज्येष्ठ प्रवचनकार व किर्तनकार म्हणुन महाराष्ट्रात ज्यांची ख्याती आहे. त्यांच्या उपस्थितीत झाले...
शाखा 1
तुझी माझी रेशिम गाठ
दिव्यांग वधुवर सुचक मंडळ
शाखा 2
विजयानंद वधुवर सुचक मंडळ
सामान्यांसाठीची वधु वर सुचक मंडळ